Marathi Quotes On Life text

WhatsApp status on life in Marathi, So, beautiful Marathi status about life, cute Marathi status on love life, Unique Marathi status on life attitude, Unique and cute Marathi status on life sad, Best and Unique Marathi status for life.

एक माणूस म्हणून यशस्वी जीवन जगू पाहणाऱ्या प्रत्येकाने हा Marathi status on life, thought on life in Marathi, Marathi shayari on life, life quotes in Marathi संग्रह वाचायला हवा. ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया नाही त्या माणसांच्या आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही. आणि यदाकदाचित समजा, ती उभी राहिलीच तरी ती भक्कम असेलच असं आपण ठामपणे म्हणू शकत नाही. जीवनात, सुखाचे, दु:खाचे, यशाचे, अपयशाचे, आशेचे, निराशेचे असे अनेक प्रसंग येतात. पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात.

जीवनावर सर्वश्रेष्ठ विचार मराठी मधे

Motivational Quotes In Marathi For Success

Motivational Quotes In Marathi For Successजीवनात आपल्या मनातली गोष्ट दुसर्यासमोर बोलण्याचे हिम्मत पाहिजे आणि दुसऱ्यांच्या मनातली गोष्ट समजण्याची.


जीवनावर सर्वश्रेष्ठ विचार मराठी मधे

जीवनावर सर्वश्रेष्ठ विचार मराठी मधे

जीवनात जिंकण्याचा मजा तेव्हाच येतो, जेव्हा बाकी सर्व तुमच्या हरण्याची वाट बघत असतात.

Inspirational Thoughts In Marathi

Inspirational Thoughts In Marathi

सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत,
काही सोडून दिले की आपोआप सुटतात.
Best Marathi Suvichar Image

Best Marathi Suvichar Image

समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण

समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा

लागतो.Inspirational Quotes In Marathi

Inspirational Quotes In Marathi

ज्याच्या जीवनामध्ये निश्चित धेय्य नसते, त्यालाच वेळ

घालवण्यासाठी साधन शोधण्याची गरज असते.Marathi shayari on life
Marathi shayari on life

आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन, निदान एक काम पूर्ण करीन, निदान

एक अडथळा ओलांडिन, निदान प्रयत्न तरी करीनच करीन.


Marathi status on life
Marathi status on life

कारणं सांगणारे लोक यशस्वी होत नाही. आणि यशस्वी होणारे लोकं

करणंसांगत नाही.


thought on life in Marathi
thought on life in Marathi
जेव्हा आपण जन्मलो तेव्हा केव्हा फक्त आपणच रडत होतो आणि पूर्ण जग आनंदात होते, जीवनात असं काहीतरी करून जा की तुमच्या मृत्यूवर सर्व जग रडेल आणि तुम्ही आनंदात राहा राहाल.

Marathi status on life – मराठी जीवन स्टेटस
Marathi status on life – मराठी जीवन स्टेटस
जीवनात कधी नाराज नको व्हां, काय माहित तुमच्यासारखा जीवन जगणे दुसऱ्या लोकांसाठी स्वप्न असेल.

life quotes in Marathi
life quotes in Marathi

नेहमी लक्षात ठेवा,

आपल्याला खाली खेचणारे लोक,

आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.

Post a Comment

0 Comments