Majhi Baay Go Lyrics | Nick Shinde - Lyrics Marathi |

 माझी बाय गो लिरिक्स | Majhi Baay Go Lyrics

--------------------------------------------------------------

𝐀 𝐒𝐨𝐧𝐠 𝐛𝐲 𝐏𝐫𝐚𝐬𝐡𝐚𝐧𝐭 𝐍𝐚𝐤𝐭𝐢 𝐃𝐢𝐫𝐞𝐜𝐭𝐞𝐝 𝐛𝐲 𝐒𝐰𝐚𝐩𝐧𝐢𝐥 𝐏𝐚𝐭𝐢𝐥 𝐒𝐭𝐚𝐫ri𝐧𝐠 : 𝐍𝐢𝐜𝐤 𝐒𝐡𝐢𝐧𝐝𝐞, 𝐒𝐡𝐫𝐚𝐝𝐝𝐡𝐚 𝐏𝐚𝐰𝐚𝐫 𝐏𝐫𝐨𝐣𝐞𝐜𝐭 𝐇𝐞𝐚𝐝 : 𝐏𝐫𝐚𝐬𝐡𝐚𝐧𝐭 𝐍𝐚𝐤𝐭𝐢, 𝐑𝐨𝐡𝐢𝐭 𝐉𝐚𝐝𝐡𝐚𝐯 𝐂𝐫𝐞𝐚𝐭𝐢𝐯𝐞 𝐇𝐞𝐚𝐝 : 𝐁𝐡𝐮𝐬𝐡𝐚𝐧 𝐉𝐨𝐬𝐡𝐢 & Rishabh Sathe Management By : Dry Day Digital & CSE Entertainment 𝐀𝐮𝐝𝐢𝐨 𝐂𝐫𝐞𝐝𝐢𝐭𝐬 : Singers : Keval Walanj, Sonali Sonawane Lyrics & Music Compostion :- Prashant Nakti Music : Prashant Nakti & Sanket Gurav Music Arranged, Produced and Directed by Sanket Gurav Mixing & Mastering : Keval Walanj & Sunil Mhatre Recorded at PR Studio, Kamothe & W Keval Jaywant Studio Recordist : Vishal Bhoir

मराठी लिरिक्स 

मेरा रब है तू

मेरा सब है तू

मेरी आखो मे तुझको भिगोया है

इबादत तू इनायत तू

मैने सासो मे तुझको पिरोया हैगोरी गोरी पोर माझ्या मनान भरली

हॉर्टबीट वाढवते हि छोकरी

नखर्‍याची पोर माझ्या काळजावर उतरली

फिदा मी झालो तिच्या रूपावरीगोरी गोरी पोर माझ्या मनान भरली

हॉर्टबीट वाढवते हि छोकरी

नखर्‍याची पोर माझ्या काळजावर उतरली

फिदा मी झालो तिच्या रूपावरीमाझ्या प्रेमान खोट पणा नाय गो

माझ्या प्रेमान खोट पणा नाय गो

माझे काळजाचा तुकडा तू हाय गो

माझी बाय गो माझी बाय गो


सांग लगीन तू करशील काय

माझी बाय गो माझी बाय गो

तुला नवरी मी करनार हायमाझी बाय गो माझी बाय गो

सांग लगीन तू करशील काय

माझी बाय गो माझी बाय गो

तुला नवरी मी करनार हायफिलिंग माझ्या मनान हाय

सांगू कस मी तुला गो बाय

माझ्या नजरेने जाणून घे

या प्रेमालातू माझे दिलान सजशील काय

प्रपोज accept करशील काय

माझ सरनेम हा लावशील काय

तुझ्या नावालातेरे पिछे हुआ मे सायको

तेरे पिछे हुआ मे सायको

तुझा हिरो मी हाय फाय गो

माझी बाय गो माझी बाय गो

सांग लगीन तू करशील काय

माझी बाय गो माझी बाय गो

तुला नवरी मी करनार हाय


Majhi Baay Go Lyrics | Nick Shinde | Shraddha Pawar | Keval Walanj | Lyrics Marathi

माझी बाय गो माझी बाय गो

सांग लगीन तू करशील काय

माझी बाय गो माझी बाय गो

तुला नवरी मी करनार हायमाझ्या राजा र तळमळ ही

तुझ्याशी लपवू कशी

तुला नाय र समजायची

माझी धडधड काळजाचीमाझ्या राजा र तळमळ ही

तुझ्याशी लपवू कशी

तुला नाय र समजायची

माझी धडधड काळजाचीमन हसताय तू र माझ

तुझा काळीज मी चोरनार हाय

सोड सारे हे बहाणे


मला मिठीत घेशील काय

मला मिठीत घेशील कायतुझी बाय मी तुझी प्रिंसेस

औंदा लगीन तू करशील काय

तुझी बाय मी तुझी प्रिंसेस

माझा नवरा तू होशील कायतुझी बाय मी तुझी प्रिंसेस

औंदा लगीन तू करशील काय

तुझी बाय मी तुझी प्रिंसेस

माझा नवरा तू होशील काय


--------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments